Posts

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले अशा मा.पु. ल. देशपांडे यांची जयंती.*

*वसु बारसाच्या हार्दिक शुभेच्छा*

आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जागतिक रेबीज दिन*

क्रांतिकारक भगतसिंग जन्मदिनानिम्मित अभिवादन

*घटस्थापना*

जागतिक मेंदूचा ट्युमर दिन

जागतिक महासागर दिन

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

माणदेशी हिरा,सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.तानाजीराव पाटील (अध्यक्ष)यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

थोरले बाजीराव पेशवे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

अंतराळवीर कल्पना चावला यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

आधुनिक भगीरथ, जल सम्राट,टेम्भू योजनेच्या जनक मा.आमदार अनिलभाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा : संजय जाधव सर

महाराष्ट्राचे शिल्पकार:-सहकार महर्षी वसंतदादा पाटील

आमची,आपली सांगली

अनाथांची माय पदमश्री सिंधुताई सपकाळ यांना विनम्र अभिवादन