"मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी"चा "राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार 2019" राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे ग्लोबल टीचर्स कॉन्फरन्स मध्ये आदरणीय पद्मश्री डॉ.विजयकुमार शाह ,आदरणीय कृष्णाजी जगदाळे,आंतरराष्ट्रीय motivational speaker आदरणीय श्री. सुशीलकुमार सिंग,पोलीस अधिकारी व कवी रमेश आव्हाडजी, आदरणीय श्री.अशोककुमार जळगावकर यांच्या हस्ते महावस्त्र,पदक,मानपत्र,व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले यावेळी देशातील वेगवेगळ्या राज्यातील शिक्षक उपस्थित होते.
"मी हा पुरस्कार माझे आदरणीय आई -वडील,पत्नी व मुलगा,माझे सर्व गुरुजन,माझे सर्व कुटंबिय,सर्व नातेवाईक ,सर्व मित्रपरिवार व श्री. साई विद्यालय परिवार व माझे हजारो विद्यार्थी यांना समर्पित करतो."
"मी हा पुरस्कार माझे आदरणीय आई -वडील,पत्नी व मुलगा,माझे सर्व गुरुजन,माझे सर्व कुटंबिय,सर्व नातेवाईक ,सर्व मित्रपरिवार व श्री. साई विद्यालय परिवार व माझे हजारो विद्यार्थी यांना समर्पित करतो."

Comments
Post a Comment