एक आदर्श सरपंच,आदर्श शिक्षक,उत्कृष्ठ वक्ता,आदर्श समाज सेवक स्व.शिवाजीराव कदम सर यांना विनम्र अभिवादन
आटपाडी तालुक्यातील एक माणदेशी हिरा ...
एक आदर्श सरपंच,आदर्श शिक्षक,उत्कृष्ठ वक्ता,आदर्श समाजसेवक अशी अनेक बिरुदे कमी पडतील असे आमचे आदर्श कौठुळी गावचे माजी सरपंच शिवाजीराव कदम सर यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे.
कदम सरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कमी वेळात कौठुळी गावचे रुपडे पालटले.त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक प्रवासात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.त्यांच्या अचानक जाण्याने आटपाडी तालुक्यातील एक माणदेशी रत्न हरपले असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही हे निश्चित.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना... व
विनम्र अभिवादन ।।
संजय जाधव सर.

Comments
Post a Comment